in

कंगनाच्या ट्विटमुळे थेट महाविकासआघाडीत खळबळ माजण्याची शक्यता

Kangana's tweet is likely to create a stir in the Mahavikasaghadi
Kangana's tweet is likely to create a stir in the Mahavikasaghadi
Share

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता अभिनेत्री कंगनाने राणौतने एक नवीन स्फोटक विधान केलं आहे आणि ट्विट करत तिने सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं आहे. नुकतच तिने एक ट्विट करत करण जोहरला अद्याप पोलीस चौकशीसाठी न बोलवण्याचं कारण करणचे आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीशी जोडलं आहे. ही केस आता लवकरच बंद होईल आणि करणची अजिबात चौकशी होणार नाही कारण करण जोहर हा आदित्य ठाकरे यांचा जवळचा मित्र आहे आणि सध्या सरकार त्यांचं आहे, अशा आशयाचं ट्विट करत कंगनाने एक नवीन चर्चेला सुरूवात केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयामुळे भाजपला धक्का, तर कॉंग्रेसला दिलासा

What exactly did the police get after 2 hours of interrogation of Mahesh Bhatt?

महेश भट्ट यांच्या 2 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांना नेमकं काय मिळालं?