in ,

घरावर गोळीबार झाल्यानंतर आली कंगनाची पहिली प्रतिक्रिया

After reported gunshots, police deploy security at Kangana Ranaut's Manali home, she says an effort to intimidate her
After reported gunshots, police deploy security at Kangana Ranaut's Manali home, she says an effort to intimidate her
Share

शुक्रवारी रात्री उशिरा कुल्लू जिल्ह्यातल्या मनालीतील येथील कंगना रनौतच्या घराबाहेर गोळीबार झाल्यची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरवी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली कंगना या प्रकरणावर मात्र कोणती प्रतिक्रीया देताना आपल्याला दिसत नाही.

बंदुकीच्या गोळीबारानंतर पोलिसांनी कंगना रनौतच्या मनाली इथल्या घरी सुरक्षा बंदोबस्त तैनात केला असून, कंगनाला घाबरवण्यासाठी हे प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून कोणते मोठे पुरावे समोर आले नसले तरी सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबाबत तिने केलेल्या वक्तव्यावरून हा हल्ला झाल्याची माहितीही समोर येत आहे.

मी रात्री 11 वाजता माझ्या बेडरूममध्ये होते. आमची इथे तीन मजली इमारत आहे. आमच्याकडे कंपाऊंड आहे, त्याच्यात सफरचंदाची बाग आहे. 11.30 वाजता मी फटाक्यांसारखा काही आवाज ऐकला. सुरूवातील मला काहीतरी धुसरसा आवाज वाटला मात्र नंतर तो बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज असल्याचं मला पक्क वाटलं, असं मत कंगनाने पोलीस जबाबात नोंदवलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

नागपूर जिल्ह्यात साखर कारखान्यात स्फोट, पाच ठार