in

अमेरिकेने केले नव्या कृषी कायदयांचे समर्थन अनं कंगनाचा थयथयाट

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत बाजारपेठेतील कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते कौतुकास्पद आहेत, अशा शब्दात अमेरिकेने भारताचे कौतुक करत नव्या कृषी कायद्यालाही पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर अभिनेत्री कंगना रनौत हिने लगेच परदेशी कलाकारांनी केलेल्या त्यांच्या चळवळीला पाठिंबा देण्यावर टीका करणारे ट्विट केले आहे. त्यामध्ये तिने तुझे वडील गजनीसुद्धा तुला वाचवण्यासाठी आले नाहीत. असा उल्लेख केला आहे.

कंगना रनौत यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कंगना रनौत यांनी आपल्या ट्विटमध्ये अमेरिकेच्या कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शविल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.”ऐका लिब्रो, तुझे वडील गजनी तुला वाचवण्यासाठी आले नाहीत. तो पळून गेला…”

अमेरिकन निवडणुकी नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा उल्लेख गजनी म्हणून केला होता. याशिवाय रिहानाच्या ट्विटला कंगनाने देखील प्रतिक्रिया दिली आणि तिला ‘फ्लॉवर’ असे वर्णन केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अपयश लपण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतयं – अजित पवार

पुढील प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथावर नव्हे तर, ‘येथे’ होणार…