in

औरंगाबादमध्ये संपादकावर हल्ला… नारायण राणे समर्थकांचा व्हिडीयो व्हायरल

औरंगाबादमध्ये एका वृत्तपत्राच्या संपादकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. हे सर्वजण भाजपा खासदार नारायण राणे यांचे समर्थक आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी संपादकांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर शाई फेकली. तसेच धमकावल्याचेही समोर आले आहे.

नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे”

शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायो- बबल पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी