in

जालनात शिवसेना कार्यकर्त्याला गाडीसह जाळले

लोकशाही न्यूज नेटवर्क
जालनामध्ये माजी सरपंच आणि शिवसेना कार्यकर्ते रमेश शेळके यांचा मृतदेह गाडीसह जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

जालनामधील नागापूर गावातील शिवारात जवळ माजी सरपंच आणि शिवसेना कार्यकर्ते रमेश शेळके यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत हत्या करून गाडीला आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है’; राऊतांचा पुन्हा शाहंवर निशाणा

मोदी सरकारसाठी शेतकरी, जवान नाही तर 3 ते 4 उद्दोगपती देव – राहुल गांधी