in

‘केंद्र सरकारला विरोध करण्याची फॅशनच आलीय’; शेतकरी आंदोलनावरुन ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन संतापले

केरळमधील विधानसभा निवडणुकीआधी मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा सुरु असतानाचं आता त्यांनी शेतकरी आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांना नवीन कायदे समजून घ्यायचे नाहीयत किंवा राजकीय हेतूमुळे ते हे कायदे समजून घेऊ इच्छित नाहीत, असं म्हणत श्रीधरन यांनी शेतकरी आंदोलनावर टीका केली. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करा अशी फॅशनच देशात आलीय. सरकारला काहीही करायचं असलं की दूर्देवाने त्याला विरोधच केला जातो,” असंही म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ह्या’ दिवशी प्रदर्शित होणार अमिताभ बच्चनचा ‘झुंड’

डिजिटल पेमेंटच्या सुरक्षेसाठी RBI ने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना