in

पाकिस्तानमध्ये इराणचा सर्जिकल स्ट्राइक

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानमध्ये इराणचा सर्जिकल स्ट्राइक केला. पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या इराणने इराणने आपल्या दोन जवानांची सुटका केली असून पाकिस्तानला दणका दिला आहे.
इरानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जैश उल- अदल एक कट्टर वहाबी दहशतवादी संघटना असून पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इराणच्या सीमेवर आहेत. २०१९ मध्ये इराणी सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनेने घेतली होती. इराणी सैन्याने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री सर्जिकल स्ट्राइक केला.


१६ ऑक्टोबर २०१८ रोजी जैश उल-अदलने इराणच्या १२ जवानांचे अपहरण केले होते.हा भाग पाकिस्तान-इराण सीमेच्या नजिक आहे. जवानांची सुटका करण्यासाठी इराण आणि पाकिस्तानने संयुक्त समितीदेखील स्थापन केली होती..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि…; नवज्योत सिंग सिद्धू यांचं शेतकरी आंदोलनावरुन अनोख्या शैलीत ट्विट

मोठी बातमी : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली