in

IPL Auction : लिलावानंतर झालेले आयपीएलचे संघ…

आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या लील्वा प्रक्रीयेनंतर कुठल्या संघात कोणत्या खेळाडूंचा भरणा असणार आहे, याचाच मागोवा या बातमीतून आपण घेणार आहोत.

लिलावानंतरचा संघ

राजस्थान रॉयल्स : ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, लिआम लिव्हंगस्टोन, कुलदिप यादव, के.सी. करिअप्पा, आकाश सिंग, चेतन साकारिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, मोहम्म अझरुद्दीन, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, सुय़स प्रभुदेसाई, के. एस. भरत, रजत पाटिदार

पंजाब किंग्ज : जाय रिचर्डसन, रायले मॅरेडिथ, मोझेस हेन्रिक्स, डेव्हिड मलान, शाहरुख खान, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग, फॅबिअन अॅलन, जलज सक्सेना

चेन्नई सुपर किंग्ज : मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, सी. हरी निशांत, एम. हरिशंकर रेड्डी, के. वर्मा

मुंबई इंडियन्स : अर्जुन तेंडुलकर, अॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर नाइल, पियुष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जान्सेन

दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ

सनरायजर्स हैदराबाद : मुजीब उर रेहमान, केदार जाधव, जगदीश सुचिथ

कोलकाता नाइट रायडर्स : शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नाय, व्यंकटेश अय्यर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सध्या शेतकऱ्यांच्या पोटाला आणि अस्तित्वाला धक्का – संजय राऊत

“वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं.”,राहुल गांधींची केंद्र सरकारवर सडकून टीका