in ,

RR vs KKR : नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

IPL 2021: राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाइट रायडर्स

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आज आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे   स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाली नाही. राजस्थान आणि कोलकाताने या मोसमात आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला आहे, तर प्रत्येकी ३ सामने गमावले.

गुणतालिकेत राजस्थान आठव्या, तर कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणारा हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकत्ता आणि राजस्थान 4-4 सामने खेळले आहेत. यामध्ये राजस्थाने 1 तर कोलकत्ताने 1 विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नक्की कोण बाजी मारेल
याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh | सीबीआयची नागपूरच्या घरात कारवाई… अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या?

Corona Vaccine: सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; पाहा लसींचे ‘रेटकार्ड’