in

IPL 2020: Whatsapp द्वारे मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा आणि अपडेट्स मिळवा

Share

इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे IPL2020 च्या सलामीच्या सामन्याला 19 सप्टेंबरला एकमेकांशी भिडणार आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागले. मात्र आता हा सामना पाहण्यापूर्वी MIच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

MIने चार वेळा, तर CSKने तीनवेळा IPL जेतेपद जिंकले आहेत आणि त्यामुळे यो दोन्ही संघांची टेन्सस पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या चाहत्यांसाठी एक Whatsapp नंबर जाहीर केला आहे. ज्याच्या माध्यमातून MI संघासंबंधीत सर्व अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी या क्रमांकावर 7977012345 वरती Hi पाठून सर्व अपडेट्स मिळणार आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

तरुणांसाठी खुशखबर ; महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती

चिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा