in

iPhone 12 झाला लॉन्च: इथे पहा नव्या किंमती

Share

Apple कडून बहुप्रतिक्षीत असा iPhone 12 लॉन्च करण्यात आला आहे. अ‍ॅपलने iPhone 12 मध्ये चार नवे फोन जाहीर केले आहेत. यामध्ये iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसमध्ये 5G ची सेवा असणार आहे.

अ‍ॅपलच्या आयफोन 12 सीरीजमध्ये iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max मध्ये आता 128GB, 256GB, 512GB हे व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किंमती 119,900 आणि 129,900, रूपये आहेत. या आयफोनची प्री-बुकिंग 23 ऑक्टोबर पासून सुरु होत असून मिनी प्री-बुकिंग 6 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.

या आहेत किंमती

iPhone 12 मिनी 64GB – 69,900 रुपये
iPhone 12 मिनी 128GB- 74,900 रुपये
iPhone 12 मिनी 256GB- 84,900 रुपये
iPhone 12 64GB – 79,900 रुपये
iPhone 12 128GB – 84,900 रुपये
iPhone 12 256GB – 94,900 रुपये
iPhone 12 Pro 128GB – 1,19,900
रुपये iPhone 12 Pro 256GB – 1,29,900 रुपये
iPhone 12 Pro 512GB – 1,49,900 रुपये
आईफोन 12 प्रो मॅक्स 128 जीबी – 1,29,900 रुपये
iPhone 12 प्रो मॅक्स 256GB – 1,39,900 रुपये
iPhone 12 प्रो मॅक्स 512GB – 1,59,900 रुपये

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ठाकरे सरकारचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का, जलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशी

समलिंगी विवाहावर कोर्टाचा युक्तिवाद; पाच हजार वर्षांत सनातन धर्मावर अशी वेळ आली नव्हती…