in

आता इंस्टाग्रामवरील डिलीट पोस्ट रि-स्टोर करता येणार

लोकशाही न्यूज नेटवर्क | इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवे फिचर आणले आहे, या नव्या फिचरमुळे इंस्टाग्रामवर डिलिट झालेल्या पोस्ट यूजर्सला पुन्हा मिळवता येणार आहे.

फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या इंस्टाग्राम सध्या नव्या फिचरवर काम करत आहे.परंतु, या नव्या फिचर्ससाठी तुम्हा सध्याचे इंस्टाग्राम अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे.तदनंतर अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये ‘रिसेंटली डिलीटेड’ पर्यायावर टॅप करावे लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरे आज नवी मुंबईत, भडकाऊ भाषण प्रकरणी वाशी न्यायालयात हजेरी!

सुशांतचा ‘पवित्र रिश्ता’ अंकिता करणार पूर्ण