in

भारतीय सैन्यांनी चीनला शिकवला धडा – राजनाथ सिंह

Share

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरु असलेल्या तणावावरून आज संसदेत अधिकृत माहिती दिली. यावेळी या संसदेत दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर एकमेकांसमोर उभे आहेत. अनेक स्तरावर अनेक बैठका पार पडल्यानंतरही अजूनही तोडगा निघालेला नाही. विरोधकांकडून सरकारनं याविषयी अधिकृत माहिती देण्यासाठी दबाव टाकला जातोय. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री मंगळवारी लडाख सीमेवरच्या परिस्थितीबद्दल देशाला अधिकृत माहिती दिली.

  • चीनने एप्रिलपासून सीमेवरील सैन्य वाढले आहे
  • भारतीय जवानांच्या शौर्यामुळे देश सुरक्षित
  • भारत – चीन शांतता टिकवण्याच्या मुद्यावरून एकवट
  • भारतीय सैन्यांनी वेळोवेळी चीनला धडा शिकवला
  • चीनने आपला आक्रमक स्वभाव तातडीने बदलाव
  • भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड द्याल तयार
  • वास्तविक नियंत्रण रेषेवर कोणतीही कारवाई द्विपक्षीय संबंधावर परिणामकारक ठरेल
  • भारत आणि चीनच्या सीमेला ड्रगनकडून मानलं जात नाही. हे निर्धारण योग्य आहे
  • सीमेवर सेनेचं अदम्य साहस आणि शौर्य आम्हाला माहीत आहे. दोन मिनिटे मौन पाळून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत
  • पूर्व लडाख भागात गलवान खोऱ्यात जून महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत – चीन संबंधातील तणावात भर पडली होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

माजी नौदल मारहाण प्रकरण; सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक

‘उद्योग बंद, बेरोजगारीत भर; तरीही मोदीजी गप्प का?’