in

इंधन दरवाढ सुरूच; पाहा आजचे दर

Share

देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागता लागत नाही आहे. गेल्या सलग अठराव्या दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच नोकरी नसताना सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय.

देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात 17 पैसे ते 20 पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये इतका झाला आहे.

गेल्या सलग अठराव्या दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बापरे…पुण्यात 24 तासात इतक्या रुग्णांत वाढ!

Earthquake In Mexico ; 7.5 रिश्टर स्केल तीव्र झटक्यांनी हादरलं दक्षिण मेक्सिको, 5 जणांचा मृत्यू