लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यात तरवडे वस्तीवर मध्यरात्री गुंडाचा तुफान राडा केल्याची घटना घडली. त्यावेळी टोळक्याकडून रात्री 10 गाड्यांची कोयत्याने तोडफोड देखील करण्यात आली.
मध्यरात्री दुचाकींवरुन येऊन टोळक्याने परीसरातील नागरीकांना धमकावत तोडफोड केली आहे. तसेच रस्ताच्याकडेला पार्क केलेल्या गाड्यां फोडत केली. आठ दिवसात दुसऱ्यांदा तोडफोड रिक्षा दुचाकीसह अनेक गाड्यांची गुंडानी तोडफोड करून लाखो रुपायांच नुकसान झाले आहे.
Comments
Loading…