in

पाटणमधील शेतीचे नुकसान, अतिवृष्टीनं जमीन खरडली!

पाटण तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पडत असलेला पाऊस आता थोडासा शांत झाला असला तरी या तीन दिवसात पाटण परिसरात जीवित व वित्त हानी झाली आहे.

त्याच बरोबर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास हा हंगाम वाया गेल्याचे झाल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी शेती पाण्याने वाहून गेली आहे. त्यामुळे आता शेतकरी यांच्या समोर पाऊस व नैसर्गिक आपत्ती अशी एकाच वेळी दोन संकट आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साथी हात बढाना…फलक रेखाटनातून पूरग्रस्तांसाठी कलाशिक्षकाने रेखाटले चित्र

‘मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो’; भाजप आमदाराचे खड्ड्यात बसून होमहवन