in

जांभळाचे ‘हे’ फायदे वाचाच!

Share

जांभूळ हे हंगामी फळ खाण्यात चविष्ट तर आहेच बरोबरच औषधीय गुणांनी भरलेले आहे. अनेक आजारांवर ते फायदेशीर ठरते. त्यावर एक नजर..

● पचन : जांभळं पचनास फायदेशीर आलस्याने पोटाशी निगडित बरेचशे त्रास दूर होतात.

● मधुमेह : या रुग्णांसाठी जांभळं एक वरदान आहे. मधुमेहावर जांभळाच्या बियांची भुकटी किंवा पावडर फायदेशीर आहे.

● मूतखडा : जांभळाच्या बियांची भुकटी करून पाणी किंवा दह्याबरोबर घेणे मूतखडा आजारावर फायदेशीर आहे.

● दात/ हिरड्यांच्या समस्या : या त्रासांना दूर करण्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरते.

● संधिवात : जांभूळाच्या झाडांच्या सालीला उकळवून वाचलेल्या घोळाचा लेप गुडघ्यांवर लावल्याने संधिवाताच्या त्रासातून आराम मिळतो.

● अशक्तपणा : रक्ताची कमी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या वेळी जांभळाचा रस, मध, आवळा किंवा गुलाबांच्या फुलाचे रस समप्रमाणात मिसळून सेवन करा.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यभरात दूध आंदोलनाने घेतला पेट

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर