in , ,

VIDEO | भुकेलेल्या पोटासाठी त्याने भाकरीची चोरी केली

Share

यवतमाळ: भाकरीचा चंद्र ही कविता सर्वांनी ऐकली असेल, मात्र यवतमाळमध्ये पोटासाठी चक्क भाकरीची चोरी केल्याची घटना घडलीय. लॉकडाऊनच्या काळात ही घटना शहरातील गांधी चौकातील मोर झुणका भाकर केंद्रात घडली. विशेष म्हणजे जेवण झाल्यावर चोर मस्त दोन तास दुकाना बाहेर झोपला होता. मंगळवारी रात्री चोरट्याने झुणका-भाकर केंद्रांचे लाकडी दार तोडले. त्याने रोख रक्कम शोधण्याऐवजी स्वयंपाक घरात जाऊ भाकरी शोधली. त्यानंतर त्याने गल्ल्यातील 250 रुपयांची रक्कम चोरली. हा सर्व प्रकार हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

… म्हणून गोव्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या

Shubhankar Tawde | ‘युद्ध कोरोनाविरुद्ध’ मध्ये अभिनेता शुभंकर तावडे लोकशाही न्यूजवर…