in

Gold Silver Rates : सोने-चांदी दरात घसरण

कोरोना काळात अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचं वातावरण असाताना सोन्याने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून दिली. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचले होते. या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 13,121 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. 5 मार्च 2021 रोजी सोन्याचा दर 43,887 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर 7 ऑगस्ट 2020 रोजी 77,840 रुपये प्रति किलोग्रॅम होता. तर आता 5 मार्च 2021 रोजी चांदीचा दर 13,035 रुपयांनी कमी होऊन 64,805 रुपयांवर आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००…” म्हणतं प्रियंका गांधी आक्रमक

महिला दिन : तीन लाखांहून अधिक अर्भकांना सुरक्षित जग मिळवून देणारी – डॉ मिनी बोधनवाला