in

Gold Silver Rate : सोन्याच्या किमतीत घसरण ; पाहा आजचे दर

मागील काही आठवड्यांपासून सोन्या चांदीच्या भावांमध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या किमती सतत खाली येत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याची किंमत २१७ रुपयांनी घसरली आहे . त्यामुळे गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत 44,589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर घसरली.

तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील घट पाहायला मिळाली आहे. एक किलो चांदीची किंमत 1,217 रुपये झाली. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राम मंदिराच्या निधी संकलनावरून विधानसभेत गदारोळ, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

भाजपाच्या ‘या’ नेत्याने ज्यांना जाकीट दिले त्यांना कोरोना…अजित पवारांची कोपरखळी