in

गाईच्या शेणापासून साकारले गणपती बाप्पा

सोलापुरातील आकाश मल्लिकार्जुन पाटील या इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या तरुणाने चक्क गाईच्या शेणापासून गणपती बाप्पा साकारले आहेत.

पर्यावरण संरक्षण दिवसेंदिवस महत्वाचं होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांचा ही कल ‘इको-फ्रेंडली’ गोष्टीकडे जास्त दिसून येतोय. आणि याच संकल्पनेतून आकाशने ही किमया साधली आहे.ही गणेश मूर्ती बनवण्यासाठी 1 किलो गाईचे शेण आणि 100 ग्रॅम चिंचोका पावडरचा वापर करण्यात आला आहे.ही मूर्ती साकारण्यासाठी जवळपास 3 ते 4 तासांचा कालावधी लागतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रियांका चोप्राचा शो ‘The Activist’ वादाच्या भोवऱ्यात

पेन्सिलवर कोरले नाव; तरूणाकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा !