in

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 25 जागांवर भरती

पदाचे नाव & एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता :

1) एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) जागा – 13

शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 60% गुण)
(ii) GATE 2021

2) एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) जागा – 12

शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 60% गुण)
(ii) GATE 2021

वय : 26 वर्षांपर्यंत (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.

पगार : 60 हजार ते 1 लाख 80 हजार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि. 16 मार्च 2021

ऑनलाइन अर्ज : पाहा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“हा तर काळा दिवस”… संभाजीराजे भडकले

Galwan Clash : गलवान खोऱ्यात सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदाच केलं मान्य