in

राज्यात ‘या’ 20 आजारांवर मोफत उपचार, पैसे घेतले तर रुग्णालयांना पाचपट दंड

Free treatment for 'these' 20 diseases in the state, five times fine to hospitals for taking money
Free treatment for 'these' 20 diseases in the state, five times fine to hospitals for taking money
Share

श्वसनासंदर्भातील आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत.

राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यातच आता गणपतीच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, महात्महा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत सरकारकडून विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत.

यामध्ये श्वसनासंदर्भातील 20 आजारांसाठी मोफत उपचार करावेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयांनी हे उपचार मोफत करावे. मात्र जर या उपचारांसाठी पैसे घेतले तर पाचपट दंड लावण्याचा त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

A single slogan of angry Warakaris; August 31 Let's go to Pandharpur ...

संतप्त वारकऱ्यांचा एकच नारा; 31 ऑगस्ट चलो पंढरपूर …

Postmortem of a dead corona patient for the first time in the country

देशात पहिल्यांदाच मृत कोरोना रुग्णाचे पोस्टमॉर्टेम