in

फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह

Share

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू अशी ओळख असलेला ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाली आहे. पोर्तुगल फुटबॉल महासंघाने या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या फ्रान्सच्या अनेक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रोनाल्डो आयसोलेट झाला आहे. रोनाल्डोची प्रकृती ठणठणीत असून त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. पोर्तुगाल संघातील अन्य खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. रोनाल्डोनं पोर्तुगाल कडून 167 सामन्यात सर्वाधिक 101गोल केले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यपालांच्या पत्रावर शरद पवारांची नाराजी; थेट नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

Western Railway वर 10 AC Local धावणार