भिवंडी शहरातील नागाव येथील भुसार कंपाउड धाग्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून चार गोदामे जळून खाक झाली आहे . स्थानिक नागरिक आग विझविण्याचा प्रयत्न करीत असून अद्याप अग्निशामक दलाची घटनास्थळी दाखल झाली नसल्याने आग अधिकच भडकत आहे, आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Comments
Loading…