in

माळढोक पक्षी अभयारण्याजवळ वणवा

सोलापूर तालुक्यातील प्रसिद्ध नान्नजजवळील माळढोक पक्षी अभयारण्यालगत असलेल्या ओकोलेकाठी हद्दीत दुपारी अचानकपणे वाळलेल्या गवताला आग लागली.

यात मोठय़ा प्रमाणावर पक्षी व जैवविध संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे आग झपाटय़ाने पसरत जवळपास 10-15 हेक्टरवर असलेल्या वाळलेल्या गवतात ही आग पसरली.

रात्री उशिरापर्यंत ही आग भडकत होती. या घटनेची माहिती सोलापूरच्या अग्निशमन दलाला कळविले नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात सुरू असणाऱ्या आगीच्या सत्रामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बजरंग ठरला जगातील अव्वल कुस्तीपटू

Budget session LIVE | आरोग्य विभागासाठी 7 हजार २०० कोटी रूपयांची तरतूद