in

शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी आंदोलन

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर याठिकाणी शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी आंदोलन सुरुकेले आहे. राज्य सरकारने आणि कृषी विभागाने फसवणूक केला असल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत.गंगापूर तालुक्याला पीक विमा मिळावा अशी शेतकऱ्यांची आंदोलकांची मागणी करत शेतकरी अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांचे आंदोलन करत आहेत. तर शासनाने पीक विमा काढला म्हणून आम्ही कपडे काढले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

प्रतिनिधी सचिन बडे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Happy Birthday Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीचा बॉलिवूड ते आजपर्यंचा प्रवास पाहूयात!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीवर मराठा वसतिगृहाचं लावलं बॅनर