in

फडणवीसांचे मित्र अमर मुलचंदानी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी अटक

पिंपरीतील प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकट निकवर्तीतय अमर मुलचंदानी यांना दी सेवा विकास को- ऑप बँकेच्या रक्कमेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरीतील व्यापाऱ्याची बँक म्हणून सेवा बँक प्रसिद्ध आहे. या बँकेचे अमर मुलचंदानी चेआरम असून त्यांनी 2010 ते 2019पर्यंत 238 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्हयाप्रकरणी मुलचंदानी यांना रविवारी रात्री शाखेने अटक केली. मुलचंदानीचे अनेक राजकिय नेत्यासह सिनेसृष्टीतील अनेकांचा जवळचे संबध आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रात्री १० पर्यंत कोरोना लसीकरण करू द्या; बॉम्बे हॉस्पिटलची बीएमसीकडे विनंती

Womens day | राज ठाकरेंनी महिलांसाठी दिला ‘हा’ सल्ला