in

विधानसभेत खळबळ! विधिमंडळातील 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी विधानसभेत मांडला. मात्र त्यापूर्वीच विधिमंडळाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयाने विधिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, 6 आणि 7 मार्चला विधिमंडळातील 2,476 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Budget | मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार – अजित पवार

तीन लाखापर्यत शून्य टक्के व्याजाची फसवी योजना – देवेंद्र फडणवीस