in ,

Economic Package 4th Phase | निर्मला सीतारमण आज कोणत्या क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर करणार?

Share

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधल्या आजच्या घोषणा

  • आत्मनिर्भर भारत पॅकेजनुसार गुंतवणू आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार.
  • कोळसा गरजे पुरताच आयात करण्याचा सरकारचा मानस. यामुळे देशातील कोळसा उत्पादन वाढवण्यात येईल.५०००० कोटी रुपयांची कोळसा उत्पादन क्षेत्रासाठी घोषणा. ५० नव्या कोळसा खाणींचा लिलाव होणार आहे.
  • संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवली.शस्त्रांच्या आयातीवर बंदी घातली जाणार .स्वदेशी साहित्यच्या उत्पादनावर सरकारचा भर. होणार नाही.
  • खनिजांचे ५०० खाणी उपलब्ध केल्या जातील. अॅल्युमिनिय उद्योग क्षेत्राला यातून मदत होईल
  • सैन्य दलांना अत्याधुनिक शस्त्र आणि साधणं मिळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे. संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ आवश्यक आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

गोंदियात आता मीठासाठी आणीबाणी, मीठाच्या दुकानात नागरिकांच्या रांगाच रांगा

कोरोना युद्धात काळ्या फिती लावून आशा वर्कर आंदोलनाच्या पवित्र्यात; ‘या’ आहेत मागण्या…