in

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

नेपाळमध्ये भूकंप झाला असून. भूकंपाची तीव्रता ५.४रिक्टर स्केल आहे. नेपाळ प्रमाणेच पश्चिम बंगाल, आसाम, बिहार भागात भूकंपाचे धक्क जाणवले आहेत. सिक्कीम-नेपाळ सिमेवर भूकंपाचे केंद्र बिंदू असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक माहिती लवकरच …

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साप्ताहिक राशी भविष्य 5 एप्रिल – 11 एप्रिल 2021

चिंताजनक : राज्यात दिवसभरात 47 हजार 288 कोरोनाबाधित वाढले