in

राज्य सरकारकडून कांदाप्रश्नी जास्त अपेक्षा करू नये – शरद पवार

Share

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कंगना VS बीएमसी वादात पालिकेने सोसला 82 लाख 50 हजारांचा भुर्दंड

जान कुमार सानूचं वादग्रस्त वक्तव्य; कलर्स वाहिनीचा माफीनामा