in

‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते’

बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली. ‘मला कोरोना विषाणुचे जंतू भेटले असते तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते’, असं विधान गायकवाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

रेमडेसिवीरवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सध्या चांगलाच वाद पेटला आहे. यावरून भाजपवर टीका करताना गायकवाड यांची जीभ घसरली. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं गायकवाड म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाराष्ट्राला रेमडेसीविर औषध मिळू नये, म्हणून भाजपा नेत्याचा प्रयत्न’

UGC NET 2021 Postpone | NET २०२१ ची परीक्षा लांबणीवर टाकण्याची विद्यार्थ्यांची मागणी