in

वंचित बालगोपाळांनी साजरी केली ”आरोग्याची” दहीहंडी

Deprived kindergarteners celebrate "health" curd
Deprived kindergarteners celebrate "health" curd
Share

गोविंदा रे गोपाळाच्या गजरात दरवर्षी मोठया जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन करत एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी सोशल डिन्स्टसिंग पाळून मास्क घालत दहीहंडी उत्सव साजरा केला. कोणतेही मानवी थर न लावता श्रीकृष्णाच्या वेषातील विघ्नेश भोई या चिमुकल्याने दहीहंडी फोडून निरोगी आरोग्याचा संदेश दिला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वंचित मुलांना उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता या उपक्रमाचे प्रतिकात्मक पद्धतीने आयोजन करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची दहीहंडी उभारण्यात आली. यातून मुलांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. तसेच आरोग्यविषयक साधने देखील देण्यात आली. दहीहंडीनिमित्त मुलांना पुरण पोळीच जेवण ही देण्यात आले असे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सांगितले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Hundreds of fish die due to contaminated water; Five tons of fish thrown from Nagpur's Gandhisagar lakes

दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू ; नागपूरच्या गांधीसागर तलावांमधून फेकले पाच टन मासे

The CSK team has more players over the age of 30; Dhoni says on this

CSK संघात 30 पेक्षा अधिक वयाच्या खेळाडूंची संख्या जास्त; यावर धोनी म्हणतो…