in ,

DD vs SRH | सनराइजर्स हैदराबाद VS दिल्ली कॅपिटल्स आमने सामने

आयपीएलच्या १४ व्या पर्वात आज सनराइजर्स हैदराबादचे कॅप्टन डेव्हिड वॉर्नर तर दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत आमने सामने येतील.आज संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. चेन्नईच्या म.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना उभय संघांमध्ये खेळविण्यात येईल.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यत तीन मॅच जिंकुन 1 हरली आहे, तर सनराइजर्स हैदराबाद 1 जिंकुन ३ हरली आहेत. सनराइजर्स हैदराबाद विरुद्धची चौथी मॅच जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न दिल्ली कॅपिटल्स संघ करेल. तर एकच मॅच जिंकुन सुधा हार न मानणारा सनराइजर्स हैदराबाद जिंकण्सयासाठी सज्ज असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया

Tech Update | Mi 11X Pro ची प्री-बुकिंग सुरू