in

दोन महिन्यानंतर मोठी कोरोना रूग्णसंख्येत घट

epa09149863 Health workers attend to a suspected covid-19 positive patient at jumbo Covid-19 centre in Mumbai, India, 21 April 2021. COVID-19 cases are rising rapidly in several metro cities, resulting in a shortage of beds and oxygen supply. EPA-EFE/DIVYAKANT SOLANKI

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत कमालिची घट होत आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासा देणारी आहे. देशात दोन महिन्यांनंतर ५ जून रोजी सर्वात कमी करोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून मृत्यूदरात घट होताना दिसत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले असून एक लाख ८९ हजार २३२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shivrajyabhishek | ‘मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’ रायगडावरून संभाजीराजेंचा इशारा

Fuel price hike| मुंबईकरांना इंधन दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेल दर