in ,

डेल्टा प्लसचा धोका, पुन्हा कडक निर्बंध लागू

कोरोना पोठोपाठ डेल्टा प्लस या नव्या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्यभरात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातही डेल्टा प्लस व्हरियंटचे ७ रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवार सकाळी पाच वाजेपासून पुढील आदेशापर्यंत जळगाव जिल्ह्यात विशेष निर्बंध लागू केले आहेत.

त्यात संचारबंदी जमावबंदी सह सोमवार ते शुक्रवार सर्व आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर शनिवार रविवार अत्यावश्यक आस्थापना सोडून सर्व स्थापना बंद राहणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेना नेत्यांचे काॅंग्रेस आमदारावर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

Corona Update | तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मालाड कोविड सेंटर २१७० बेडसह सज्ज