in

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट,,उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशा गोंडा जिल्ह्यात एका दोन मजली इमारतीत भीषण स्फोट झाला. या स्फोटा नंतर संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली 12 हून अधिक लोक फसले होते. ग्रामस्थांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 594 डॉक्टरांचा मृत्यू

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन लसीकरण सुविधा