निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी भाजपाने महाविकास आघाडी सरकार विशेषत: शिवसेनेबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारला वाझेच्या तोंडून बड्या नेत्यांची नाव निघण्याची भीती वाटतेय म्हणून कस्टडी हवी आहे का? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे.
Comments
Loading…