in

बीसीसीआयने क्रिकेटपटूंचे मानधन थकवले

Share

बीसीसीआयने मागील दहा महिन्यांपासून क्रिकेटपटूंचे मानधन थकवले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराहसारख्या अनेक क्रिकेटपटूंचे मानधन थकवण्यात आले आहे. देशातील २७ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. बीसीसीआय ही क्रिकेटविश्वातील दिग्गज संस्था असूनही त्यांनी खेळाडूंचे मानधन थकवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सजली अयोध्यानगरी