in

गोंदियामध्ये गारपीटसह वीज पडल्याने गाय, बैलचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्यागडगडासह जोरदार पाऊस आणि गारा इथे बरसल्या असून विजेच्या वज्रघाताने एका शेतकऱ्याच्या गाय व बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आज सकाळी सहा वाजता हेमचंद सदाराम मेळकर यांच्या घरासमोरील झाडावर वीज पडून १ गाय व १ बैलाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर दुःखाचे डोंगर उभे झाले आहे.  

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | आजवर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद

Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहिर, जाणून घ्या आजचे दर