in

Corona Update : देशात गेल्या २४ तासांत २८,५९१ नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठा दिलासा मिळाला आहे. देशात शनिवारी २८ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या तीन कोटी ३२ लाख ३६ हजार ९२१ वर पोहोचली आहे.

देशात तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये २८,५९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ३३८ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. ३४,८४८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलांसाठी लस; फायझर इंकला परवानगी मिळण्याची शक्यता

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ!