in

राज्यात 3 हजार 391 नवीन कोरोनाबाधित आढळले

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ८४१ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३ हजार ३९१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. ८० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२८,५६१ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,१८,५०२ झाली आहे.आजपर्यंत राज्यात १३८४६९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून केली नदी पार; नरसापूर ग्रामस्थांचे हाल

‘भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील’