in ,

महाराष्ट्रात १ लाख ४७ हजार ७३५ कोरोना रुग्ण

corona
Share

महाराष्ट्रात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ कोरोना रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यात ९ हजार १८१ कोरोना रुग्ण आढळले.

राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ५ लाख २४ हजार ५१३ कोरोनाबाधितांपैकी ३ लाख ५८ हजार ४२१ जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे १८ हजार ५० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के आहे.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण (कोरोना अॅक्टिव्ह पेशंट)
मुंबई मनपा – १९,१७२
ठाणे – २०,९६६
पालघर – ५,५१२
रायगड – ३,८९५
रत्नागिरी – ७०७
सिंधुदुर्ग – १४६
पुणे – ४०,२७८
सातारा – २,०७५
सांगली – २,६४९
कोल्हापूर – ५,८३१
सोलापूर – ४,५७२
नाशिक – ७,५५५
अहमदनगर – ४,५५६
जळगाव – ४,२८३
नंदूरबार – ३६६
धुळे – १,२८४
औरंगाबाद – ५,४१५
जालना – ८२२
बीड – १,२१०
लातूर – २,०८३
परभणी – ६०६
हिंगोली – २५४
नांदेड – १,८६६
उस्मानाबाद – १,३६०
अमरावती – ८७३
अकोला – ४१५
वाशिम – ३६०
बुलडाणा – ८०८
यवतमाळ – ४५८
नागपूर – ५,८९७
वर्धा – ८६
भंडारा – १३५
गोंदिया – २७५
चंद्रपूर – ३७०
गडचिरोली – ११२
इतर राज्य/इतर देशातून आलेले आणि महाराष्ट्रात असलेले – ४८३
एकूण कोरोना रुग्ण (अॅक्टिव्ह कोरोना पेशंट) – १,४७,७३५

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

A shocking incident in Sandwa Phulwadi Shivara in Pusad taluka

घरगुती वादात, स्वत:सह पोटच्या पोरांना पाण्यात बुडवून मारलं…

reha

रियाची सोमवारी १० तास चौकशी