राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अमरावती जिल्हा एक दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची दिली आहे. असे असतानाच आता औरंगाबादमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Comments
Loading…