in ,

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना

Share

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात प्रणव मुखर्जी यांनी स्वत:चं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान त्याची प्रकृती स्थित असल्याचीही माहिती आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे कि, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत;ला क्वारंटाईन करावे अथवा स्वत:ची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Prakash Yashwant Ambedkar

लॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन

Now it is impossible to leave the train going to Konkan!

चाकरमान्यांना बाप्पा पावला ; कोकणात जाणार्‍यांसाठी रेल्वेच्या २०० फेर्‍या