कोरोना संकटात स्वतःची काळजी घेण्यासाठी नागपूरकरांची जनजागृती सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलमध्ये तरुणांनी स्वखर्चाने केलेल्या जनजागृतीमुळे कोरोना संकट नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत झाली आहे. भित्तीचित्रांद्वारे जनजागृती आणि स्वखर्चातून मास्क तयार करुन त्यांचे विनामूल्य वाटप करत तरुणांनी कोरोना संकटाविरुद्ध लढा सुरू ठेवला आहे.
Comments
0 comments