in

Congress leader Oscar Fernandes Passed away ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये ऑस्कर फर्नांडिस यांनी शेवटचा श्वास घेतला. रुग्णालयाकडून या वृत्ताची पुष्टी करण्यात आली आहे.

80 वर्षांचे ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच काळापासून आजारी होते. आणि काही आठवड्यांपूर्वी त्यांना मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या वर्षीय योग करीत असताना त्यांना जखमही झाली होती. यानंतर त्यांनी तब्येत अधिक बिघडली. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bhayandar east

6 जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर