in

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

Share

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या सल्यानुसार होम क्वारंटाइन आहेत. या संदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं…

मुंबई लोकल संदर्भात सर्वात मोठी बातमी; महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करण्याची मुभा