in

दिलासादायक|कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

Share

कोरोना विषाणू हा सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. तसेतच संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचं दिसून येत आहे.

राज्यात दररोज 20 ते 25 हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा 11 हजार 921 वर आला आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास 10 लाख 49 हजार 947 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आठवलेंना कुणी गांभीर्यानं घेतल नाही ; शरद पवारांचा टोला

SBI Bank | 30 सप्टेंबरपासून डेबिट-क्रेडिट कार्डवरील आंतराराष्ट्रीय व्यवहार बंद